Thursday 16 July 2015

test1

परिणामतः ती अबोल होत चालली होती. सगळ्यांकडे आळीपाळीने टुकूटुकू बघत होती इतकेच! सगळेच नशेत असल्यामुळे रतनदेवीन पडलेला सूक्ष्म फरक कोणाला जाणवलेलाच नव्हता. जो तो अन्याला आईबहिणीवरून शिव्या देत होता. जगातील प्रत्येक जनावराचा अन्याच्या आईशी शारीरिक संबंध जोडण्यात धन्यता मानत होता. ह्यात भामाबाई तर सगळ्यांत पुढे होती. '>

About

Education

Employment

Popular Post

(Tab Widget 1)

Author

Gallery

About

(Tab Widget 3)

(Tab Widget 5) Popular Posts

(Tab Widget 2)

Videos

(Tab Widget 4)